top of page

FISHLAKE

Fishlake is Rising Forever Life o. P. C. Is a product of Pvt. Ltd. Through this, to provide fresh fish for fish eaters, to make its recipe available, to provide authentic Konkani products etc. We have brought a feast for fish eaters in Mumbai, Virar, Kalwa, Pune, Ratnagiri, Sindhudurg, Goa, Kolhapur, Satara, Sangli, Islampur and all over Maharashtra. Through you, Fishalak will definitely create a place of honor in the minds of the eater. 

फिशलेक हे रायझिंग फॉरेव्हर लाईफ ओ. पी. सी. प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रॉडक्ट आहे. या माध्यमातून मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी ताजे मासे पुरविणे, त्याची रेसिपी उपलब्ध करून देणे, अस्सल कोंकणी प्रॉडक्ट पुरविणे इ. आपण मुंबई, विरार, कळवा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सातारा, सांगली, इस्लामपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मासे खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीच घेऊन आलो आहोत. आपल्या माध्यमातून फिशलक निश्चितच खवय्यांच्या मनात मानाचं स्थान निर्माण करणार आहे.

WhatsApp Image 2021-02-12 at 1.38.25 PM.
WhatsApp Image 2021-02-12 at 1.38.26 PM.
WhatsApp Image 2021-02-12 at 1.38.09 PM.
bottom of page